Web Series Writing

वेबसिरियलसाठी लिहायला शिकायचंय का?

लॉकडाऊन मध्ये वेबसिरियल खूप पाहिल्यात आता त्यासाठी लिहायालाही आवडेल का?
तुम्हालाही वाटतं का माझ्या मनातल्या गोष्टीवर एक छान वेबसिरियल होउ शकते?
वेबसिरियल हे आता खूप मोठं क्षेत्र निर्माण होत असून उत्तम लिहिणाऱ्या लेखकांची खूप मागणी वाढलेली आहे. जर तुम्ही तुमच्यातल्या लेखकाला वबसिरीयल ह्या क्षेत्रासाठी तयार करायला पाहत असाल तर ही संधी सोडू नका!

संवेदन रायटिंगअकॅडमी ने आणली आहे एक महिन्याची कार्यशाळा ज्यात आपण फक्त ऐकणार नाही तर लिहिणार ही. आणि तुमच्या लेखन प्रयत्नांना वैयक्तिक मार्गदर्शन ही केले जाईल ते ही
समांतर आणि योलो ह्या सध्या गाजणाऱ्या वेबसिरियलच्या लेखक अंबर हडप आणि गणेश पंडित ह्याच्या कडून ह्या लेखकांच्या जोडगोळीने लअसम्भव ह्या सिरियल पासून हिंदीत हिचकी आणि मराठीत बालक पालक व अनेक मालिका, चित्रपट लिहिलेले आहेत.

त्यांचा कडून आपण शिकणार आहोत.

कथा आणि वेबसिरियलसाठीची कथा कशी निवडावी?
वेबसाठीचे पटकथा लेखन,पात्र रचना, पत्रांचा पटकथेतील प्रवास, संवाद लेखन,एपिसोडचा हूक पॉईंट आणि आपली वेबसिरियलची संकल्पना कोणाला आणि कशी सादर करावी, ह्या बाबतही.

एक महिन्याच्या कार्यशाळेत होणारी लाइव्ह सत्र दर रविवारी सांध्यकाळी होतील,मात्र सत्र तुमच्या वेळे प्रमाणे तुम्हाला एक महिनाभर परत पाहताही येतील कितीही वेळा!
5 जुलै पासून सुरु.

लाइव्ह सेशनला मर्यादित जागा फी फक्त 1200 ₹ लेखक व्हायची इच्छा असणाऱ्यांनी ही संधी सोडू नका.

संपर्क-
+917715830574

+918668336768