भावना या माणसाच्या जीवनाचा गाभा आहेत. आपण कितीही यशस्वी किंवा बुद्धिमान असलो, तरी दैनंदिन आयुष्यातील निर्णय घेणे, नातेसंबंध सांभाळणे आणि समस्या सोडवणे या सर्व गोष्टींमध्ये आपल्या भावनांचा मोठा प्रभाव असतो. त्यामुळेच आजच्या काळात भावनिक बुद्धिमत्ता (EQ – Emotional Quotient) हा एक अत्यावश्यक गुणधर्म मानला जातो.
भावनिक बुद्धिमत्ता ही फक्त आधुनिक मानसशास्त्राची संकल्पना नसून, तिचे मूळ भगवद्गीतेसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये दिसून येते.
भगवद्गीतेतील श्लोक –
“दुःखेष्वनुद्विग्नमना: सुखेषु विगतस्पृह:।
वीतरागभयक्रोध: स्थितधीर्मुनिरुच्यते॥”
यातून शिकायला मिळते की खरी भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे भावना नाकारणे नव्हे, तर त्यांना समजून घेत त्यावर नियंत्रण ठेवणे.
कुरुक्षेत्रातील युद्धभूमीवर अर्जुनाचे मन संभ्रमात असताना, श्रीकृष्णाने त्याच्या भावनांना नाकारले नाहीत, तर त्याला self-awareness, empathy आणि योग्य निर्णयक्षमता शिकवली. हाच खरा EQ चा पाया आहे.
आज मानसिक आरोग्याची गरज फक्त औषधे किंवा समुपदेशनापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर त्यासाठी भावनिक स्वावलंबन आणि संतुलन आवश्यक आहे. हाच विचार घेऊन स्किल इंडिया नोंदणीकृत संवेदन मानसशास्त्र केंद्राने “EQ कोच आणि भगवद्गीतेतील मानसशास्त्र सर्टिफिकेट कोर्स“ हा खास २ महिन्यांचा ऑनलाइन कार्यक्रम आणला आहे.
डॉ. राजेंद्र बर्वे – सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ, ४४ वर्षांचा अनुभव, ४० पेक्षा अधिक मानसशास्त्र विषयक पुस्तके आणि शेकडो लेखांचे लेखक.
या कोर्समध्ये तुम्हाला थेट डॉ. बर्वे सरांकडून शिकण्याची आणि प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे.
Live Sessions: दर बुधवारी संध्याकाळी ७ ते ९
Recorded Access: सर्व सत्रांचे रेकॉर्डिंग ३ महिने उपलब्ध
Discussion Forum: सहाध्यायांसोबत चर्चा करण्याची सोय
Skill India Certificate: कोर्स पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र
मानसशास्त्र व मानसिक आरोग्याची आवड असणाऱ्यांसाठी
समुपदेशक, शिक्षक, थेरपिस्ट आणि ट्रेनर यांच्यासाठी
दैनंदिन जीवनात भावनिक स्थैर्य व मानसिक ताकद वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9975769371 / 8767590355
👉 नोंदणीसाठी आत्ताच अर्ज करा आणि भावनिक बुद्धिमत्ता व भगवद्गीतेचे मानसशास्त्र आत्मसात करा!
