तुम्हाला व्यासपीठावर आत्मविश्वासाने बोलायचं आहे का? मुलाखत घेण्याची, कार्यक्रम सूत्रसंचालन करण्याची किंवा पॉडकास्ट सादर करण्याची आवड आहे का?
हा “Anchoring Self Pace Certificate Course तुमच्या संवाद कौशल्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खास तयार करण्यात आला आहे.
👉 या कोर्समधून तुम्ही स्वतःच्या गतीने (Self-paced learning) शिकू शकता. वेळेचं बंधन नाही, कुठूनही अभ्यासाची सोय आहे आणि तुमचा व्यक्तिमत्त्व विकास अधिक प्रभावी होईल.
व्यावसायिक सूत्रसंचालन कौशल्यांची सखोल प्रगती
मुलाखत कौशल्यांचा आधुनिक दृष्टिकोन
स्टेजवर आत्मविश्वास वाढवणारे तंत्र
आत्ममूल्यांकन आणि व्यक्तिमत्त्व विकास
कुठूनही, केव्हाही अभ्यास करण्याची सुविधा
कोर्सला आजीवन (Lifetime) अॅक्सेस
सूत्रसंचालन आणि निवेदन यामधील मूलभूत तत्त्वे व पद्धती
संवाद कौशल्य आणि आवाज वापरण्याची तंत्रे
मंचावरील मांडणी आणि Stage Fear कमी करण्याची पद्धत
स्क्रिप्ट लेखन, संदर्भ शोधणे, विनोद व कविता वापरण्याची कला
पॉडकास्ट / मुलाखत सादर करण्याच्या आधुनिक पद्धती
व्यक्तिमत्त्व विकास आणि प्रेक्षकांशी प्रभावी संवाद साधण्याचे तंत्र
Self-paced शिकण्याची संधी आणि आत्मपरीक्षणाची सवय
विद्यार्थी जे व्यासपीठावर आत्मविश्वासाने मांडणी करू इच्छितात
कार्यक्रम सूत्रसंचालन / निवेदन शिकू इच्छिणारे
मीडिया, रेडिओ, पॉडकास्ट आणि मुलाखत क्षेत्रात करिअर करू पाहणारे
शिक्षक, व्याख्याते आणि ट्रेनर्स
व्यक्तिमत्त्व विकास साधू इच्छिणारे सर्वजण
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यावसायिक पद्धतीने करण्याचा आत्मविश्वास
मुलाखत घेणे, पॉडकास्ट सादर करणे यासाठी आवश्यक तंत्रांचा सराव
प्रेक्षकांशी जोडता येणारा प्रभावी संवाद
करिअरमध्ये संवादकौशल्यांचा थेट फायदा
सर्टिफिकेट ऑफ कम्प्लिशन मिळण्याची संधी
