सतत येणारे आजारपण आणि वाढत्या वजनामागचे कारण मानसिक असू शकते का? कशाही वरून चीड चीड होत राहणे, भांडण झाले की ब्लड प्रेशर वाढणेप्रयत्न करून ही वजन कमी न होणे. नकारात्मक विचार शरीरात कॅन्सर पेशी ही निर्माण करतात असे संशोधन समोर येत आहे. ह्या आणि अशा अनेक शारीरिक समस्यांमागे मानसिक भाग असतो. डॉ म्हणतात टेन्शन घेऊ नका पण “मला कशाचेच टेन्शन नाही, कळतच नाही मी नेमके कशाचे टेंशन घेतोय?’ असा अनेकांचा अनुभव आहे.अनेकजण मनस्थिती नसेल तर व्यायमाचा कंटाळा करतात, रोजचा मॉर्निंग वॉकही चुकतो. आपली मनस्थिती अशी नेमकी का होते? किंवा काहीजण स्वतःचे उत्तम आरोग्य कसे राखू शकतात? ह्यावर अनेक वर्ष मानसशास्त्रीय संशोधन होऊन हेल्थ सायकॉलॉजी ही ज्ञान शाखा उदयाला आली आहे. आजवर आपल्या पर्यंत हे ज्ञान पोहोचलेच नाही मात्र आता आपल्याला हा विषय कोर्स द्वारे शिकता येणार आहे.
हा कोर्स खालील लोकांसाठी उपयुक्त आहे:
शारीरिक आरोग्य आणि मानसशास्त्रीय ज्ञान यांच्यातील समन्वय साधण्यासाठी पहिला पाऊल उचलून, आमच्या हेल्थ सायकॉलॉजी प्रमाणपत्र कोर्समध्ये सहभागी व्हा आणि एक आरोग्यदायी, संतुलित आयुष्याकडे वाटचाल करा.
