मानसशास्त्र हा आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. मानवी वर्तन, भावना, आणि विचार प्रक्रिया समजून घेण्यासाठी हा विषय उपयुक्त ठरतो. ‘संवेदन मानसशास्त्र अभ्यास केंद्र’ आपल्या सर्वांसाठी मराठीतून ‘मानसशास्त्र सर्टिफिकेट कोर्स’ घेऊन येत आहे, ज्याद्वारे आपण मानसशास्त्राची मूलभूत तत्त्वे शिकू शकता.
